बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण कुचे शेतकऱ्याच्या वीज बिल आंदोलन करून परतत असताना, तरुण डीजेच्या तालावर नाचत असल्याचे पाहताच नारायण कुचे यांना ही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. #Badnapur #MLA #Maharashtra #Sakal #SakalMedia
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.